‘हायकूकार’ शिरीष पै स्वत:विषयी आणि काही जपानी हायकूंविषयी...
कालच्या दोन सप्टेंबर रोजी आचार्य अत्रे यांची कन्या, दैनिक ‘मराठा’च्या माजी संपादक, कवयित्री, कथाकार, ललितलेखक आणि ‘हायकू’ हा जपानी काव्यप्रकार मराठीमध्ये रुळवणाऱ्या ज्येष्ठ लेखिका शिरीष पै यांचं निधन झालं. त्यांना पहिला ‘हायकू’ कसा सुचला आणि मूळ जपानी हायकू हा काव्यप्रकार नेमका काय आहे याविषयी त्यांच्याच शब्दांत.......